मुख्यपृष्ठ / पाककृती / उपवासाचे पॅटीस ( बफ vada)

Photo of Faradi pattic ,buff vada by Minakshi Jambhule at BetterButter
509
3
0.0(0)
0

उपवासाचे पॅटीस ( बफ vada)

Aug-03-2018
Minakshi Jambhule
25 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपवासाचे पॅटीस ( बफ vada) कृती बद्दल

हि recipy उपवासाची आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • गुजरात
  • फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. उकडलेले आलू 4
  2. आरारोट पावडर 4 चमचे
  3. मिरची
  4. मीठ
  5. जीरा पावडर
  6. सांबार
  7. तेल

सूचना

  1. प्रथम साहीत्य काढून घेतले.
  2. आतलं सारण ￰￰￰बनविण्यासाठी - आलू बारीक करून घेतले. त्यात सांबार ,हिरवी मिरची, मीठ, इत्यादी सर्व. एकत्र करून छोटे, गोळे बनवून घेतले.
  3. बाहेरच आवरण बनविण्यासाठी - 2 आलू बारीक करून घेतले.त्यात 2 चमचे आरारोट पावडर टाकले.मीठ टाकलं . आणिघट्टसर भिजवून पूरी लाटून घेतली. त्यातसारण चे गोळे टाकून गोल केले.
  4. मग हे गोळे आरारोट पावडर मध्ये घोळून थोडावेड ठेऊन दिले .
  5. तेल गरम करून तळून घेतले.
  6. आणि सर्व्ह केले.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर