मुख्यपृष्ठ / पाककृती / उपवासाचा ढोकळा

Photo of Farali Dhokla by archana chaudhari at BetterButter
817
4
0.0(0)
0

उपवासाचा ढोकळा

Aug-04-2018
archana chaudhari
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपवासाचा ढोकळा कृती बद्दल

उपवासाचा ढोकळा अतिशय छान आणि हेल्दी आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • स्टीमिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. भगर ((जाडसर पीठ) १/२ कप
  2. साबुदाणा (जाडसर पीठ) १ टेबलस्पून
  3. दही १/४ कप
  4. पाणी १/४ कप +१टेबलस्पून
  5. सोडा १/४ टीस्पून
  6. मीठ चवीनुसार
  7. साखर १टीस्पून
  8. लिंबू रस 1 १ टीस्पून
  9. तेल १टेबलस्पून+१टीस्पून
  10. जिरे १टीस्पून
  11. हिरवी मिरच्या २ लांब चिरून
  12. शेंगदाण्याचे जाडसर कूट १टेबलस्पून

सूचना

  1. भगरचे पीठ,साबुदाण्याचे पीठ,१/४ कप दही,१/४कप पाणी,मीठ,१टीस्पून तेल,साखर,लिंबू रस एका भांड्यात एकत्र करून भिजवून घ्या.
  2. १५ मिनिटे झाकून ठेवा.
  3. १५मिनिटानंतर त्यात १टेबलस्पून पाणी टाका.
  4. सोडा टाका.
  5. ढोकळा बनविण्याच्या भांड्याला तेल लावून घ्या.
  6. वरील मिश्रण त्या भांड्यात टाकून २० मिनिटे वाफवून घ्या.
  7. २० मिनिटांनंतर ढोकळा तयार झाला.
  8. आता १टेबलस्पून तेलात जिरे ,मिरचीची फोडणी देऊन त्या ढोकल्यावर पसरवा आणि कापून घ्या.वरून शेंगदाण्याचे जाडसर कूट घाला.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर