मुख्यपृष्ठ / पाककृती / शेंगदाना उसळ

Photo of shengdana usal by supriya padave (krupa rane) at BetterButter
1094
5
0.0(0)
0

शेंगदाना उसळ

Aug-04-2018
supriya padave (krupa rane)
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेंगदाना उसळ कृती बद्दल

हेल्थी उपवास डिश

रेसपी टैग

  • व्हेज
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. एक वाटी शेंगदाने
  2. एक चमचा लाल तिखट
  3. एक चमचा तेल किंवा तूप
  4. अर्धा चमचा जीरे
  5. एक चमचा बारीक़ चिरलेला गुळ
  6. अर्धा चमचा चिंचे चा रस
  7. दोन चमचे ओले खोबरे
  8. मीठ

सूचना

  1. शेंगदाने रात्रभर पाण्यात भिजत ठेवा
  2. सकाळी शेंगदाने स्वछ धुवून मीठ व् पाणी टाकून कुकरला चार ते पाच शीटया दया
  3. शेंगदाने शिजले की तेल तापत ठेवा त्यात जीरे व् लाल तिखट ची फोड़नी करा
  4. नंतर त्यात शेंगदाने व् चिंच ,गुळ, ओले खोबरे घाला परतून घ्या.उसळ तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर