मुगाचे कडण | mugache kadhan Recipe in Marathi

प्रेषक supriya padave (krupa rane)  |  4th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • mugache kadhan recipe in Marathi,मुगाचे कडण, supriya padave (krupa rane)
मुगाचे कडणby supriya padave (krupa rane)
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    3

    माणसांसाठी

2

0

About mugache kadhan Recipe in Marathi

मुगाचे कडण recipe

मुगाचे कडण बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make mugache kadhan Recipe in Marathi )

  • पाव वाटी मुंग डाळ (बिनसालीचि)
  • पाव वाटी गुळ
  • अर्धा वाटि किसलेले ओले खोबरे
  • एक चमचा चारोळी
  • चिमुटभर मीठ
  • वेलचि पावडर

मुगाचे कडण | How to make mugache kadhan Recipe in Marathi

  1. मुगाची ड़ाल कोरडी च गुलाबी रंगावर भाजुन घ्या
  2. ओले खोबरे व् एक कप पाणी मिक्सरला लावून घ्या व् सर्व चोथा पातळ कपड्यात गाळून घ्या ह्यालाच नारळाचे दूध म्हणतात
  3. मुगाची डाळ एका भांड्यात शिजत ठेवा पाणी दोन मोठे ग्लास भरून घाला डाल चांगली मऊ शिजलि पाहिजे साधारण पंधरा मिनिटे लागतात
  4. नंतर त्यात गुळ व् चारोळी टाकने
  5. व् पाँच मिनिट नंतर त्यात नारळचे दूध टाकने नीट मिक्स करुन घेणे दोन ते तीन मिनिटे शिजवीने
  6. मीठ व् वेलचि पूड टाकुन् गॅस बंद करणे
  7. मुगाचे कडण् तयार

Reviews for mugache kadhan Recipe in Marathi (0)