उपवासाचा हलवा | upwasacha halva Recipe in Marathi

प्रेषक Lata Vilaspure  |  4th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • upwasacha halva recipe in Marathi,उपवासाचा हलवा, Lata Vilaspure
उपवासाचा हलवाby Lata Vilaspure
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

1

0

About upwasacha halva Recipe in Marathi

उपवासाचा हलवा recipe

उपवासाचा हलवा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make upwasacha halva Recipe in Marathi )

 • खारीक 200 gm.
 • काजू 10
 • बदाम 10
 • मनूके 10 ते 15
 • विलायची पावडर 1 चमचा
 • साखर 1 वाटी
 • तूप 4 चमचे
 • दूध 1/2 लीटर

उपवासाचा हलवा | How to make upwasacha halva Recipe in Marathi

 1. खारीक मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या. पॅनमद्ये तूप घालावे ते गरम झाले कि त्यात खारीक पावडर घालून ब्राऊन रंग होईपर्यंत भाजून घ्या. नंतर त्यात दूध साखर घालून मोठा गॅस करून मिश्रण आटेपर्यंत हालवत रहा. नंतर त्यात थोडे तूप. काजू व बदामाचे काप करून घाला . मनूके विलायची पावडर घालून 5 मिनिटे वाफवून घ्या.(बारीक गॅसवर) हलवा तयार.

My Tip:

हा पदार्थ खाल्याने उपवासात थकवा जाणवणार नाही.

Reviews for upwasacha halva Recipe in Marathi (0)