Photo of Varichi Mithai by samina shaikh at BetterButter
870
7
5.0(2)
0

Varichi Mithai

Aug-04-2018
samina shaikh
5 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • नवरात्र रेसिपीज
  • व्हेज
  • मध्यम
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 5

  1. 1 वाटी वरी तांदळाचे पीठ
  2. अर्धी वाटी दुधाची घट्ट साय
  3. पाव वाटी फणसाच्या गराची पेस्ट
  4. एक वाटी साखर
  5. अर्धा चमचा वेल्ची पुड
  6. तेल तळण्यासाठी
  7. चिमुटभर मीठ
  8. पाणी (साखरेच्या पाकासाठी)

सूचना

  1. साखरेचा थोडा पातळ पाक करुन घ्या
  2. साय घ्या
  3. त्यात वेल्ची पुड फणसाचा गर मीठ व साय मधे बसेल इतके वरीचे पीठ घाला
  4. पीठ हाताला तेल लावून मळून घ्या
  5. आता तेल तापत ठेवा व या मिश्रणाचे चपटे गोळे करुन मंद गँस वर तळून घ्या
  6. गोळे तेलातून काढून पाकात घालून छान मुरु द्या
  7. फणसाने गार्णीश करुन सर्व करा

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nayana Palav
Aug-04-2018
Nayana Palav   Aug-04-2018

Wow

deepali oak
Aug-04-2018
deepali oak   Aug-04-2018

New:thumbsup:

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर