पनीर कलाकंद बर्फी | PANEER kalakand burfi Recipe in Marathi

प्रेषक Chayya Bari  |  4th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • PANEER kalakand burfi recipe in Marathi,पनीर कलाकंद बर्फी, Chayya Bari
पनीर कलाकंद बर्फीby Chayya Bari
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

3

0

पनीर कलाकंद बर्फी recipe

पनीर कलाकंद बर्फी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make PANEER kalakand burfi Recipe in Marathi )

 • किसलेले पनीर 2 वाट्या
 • खवा पाव वाटी
 • साखर 3/4वाटी आवडीप्रमाणे कमी जास्त
 • वेलदोडे जायफळ पूड 1 चमचा
 • बदामाचे काप

पनीर कलाकंद बर्फी | How to make PANEER kalakand burfi Recipe in Marathi

 1. प्रथम पनीर किसून व खावा मंद गॅसवर परतून व काढून घेतला
 2. आता कढईत माध्यम गॅसवर कढई तापवुन पनीर घातले साखर घालून परतले
 3. 5,7 मिनीटानंतर वेलदोडे जायफळ पूड,भाजलेला खवा घातला
 4. बारीक गॅसवर छान परतले मिश्रण घट्ट होऊ लागले की तूप लावलेल्या ताटात मिश्रण ओतून एकसारखे केले वरून बदाम काप घातले
 5. गार झाल्यावर वड्या पाडल्या
 6. तयार वाड्यागुलाबाच्या पाकळ्यांची सजवल्या

My Tip:

आवडीचे ड्रायफ्रूट घालतायेतात

Reviews for PANEER kalakand burfi Recipe in Marathi (0)