201
2
0.0(1)
0

FASTING batatavada

Aug-04-2018
Samiksha Mahadik
0 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. 1 कच्चा बटाटा किंवा 1 किसलेलं रताळे
  2. आलं, हिरवी मिरची
  3. कोथिंबीर
  4. मीठ
  5. साखर
  6. 1 चमचा लिंबू रस
  7. खवलेला ओला नारळ
  8. शेंगदाणा कूट
  9. राजगिरा पिठ
  10. शिंगाडा पीठ
  11. साबुदाणा पिठ

सूचना

  1. प्रथम मिरची, आले व जिरे मिक्सर मध्ये वाटून घ्या
  2. बटाटा किंवा रताळे उकडवून स्मॅश करा त्यात चवीप्रमाणे मिरचीचा ठेचा, शेंगदाणा कूट, खवलेला नारळ , मीठ व साखर घालून लिंबाचा रस घाला सर्व मिश्रण हातानें एकजीव करा
  3. सर्व पीठे एकत्र करून त्यात चवीनुसार मीठ घालून पाणी घाला व पीठ बुजवून घ्या भाजीच्या पीठासारखे
  4. मिश्रणाचे चपटे वडे बनवुन पिठात घोळवून वडे तळून घ्या
  5. दही किंवा खोबऱ्याची चटणी बरोबर सर्व्ह करा

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Minal Sardeshpande
Aug-04-2018
Minal Sardeshpande   Aug-04-2018

फोटो क्लीअर दिसत नाहीय तुम्ही केलायत की गुगल वरून घेतलायत

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर