मुख्यपृष्ठ / पाककृती / उपवासाची कढी आणि भगर पुलाव

Photo of Upwasa chi kadhi ani bagar pulav by Rohini Rathi at BetterButter
1065
4
0.0(0)
0

उपवासाची कढी आणि भगर पुलाव

Aug-04-2018
Rohini Rathi
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपवासाची कढी आणि भगर पुलाव कृती बद्दल

उपासासाठी स्पेशल

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. उपवासाची कढी साठी
  2. दही एक कप
  3. राजगिऱ्याचे पीठ दोन टेबल स्पून
  4. मीठ चवीनुसार
  5. तेल एक टीस्पून
  6. शेंगदाण्याचा कूट अर्धा वाटी
  7. बारीक चिरलेली कोथिंबीर
  8. दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
  9. जीरे फोडणीसाठी अर्धा टी स्पून
  10. भगर पुलाव बनवण्यासाठी
  11. भगर एक वाटी
  12. तेल एक टी स्पून
  13. लाल मिरची पावडर अर्धा टी स्पून
  14. मीठ चवीनुसार
  15. शेंगदाण्याचा कूट अर्धा वाटी
  16. बारीक चिरलेली कोथिंबीर

सूचना

  1. सर्वप्रथम दह्यामध्ये राजगिऱ्याचे पीठ एकत्र करून मिश्रण बनवून घ्यावे
  2. पॅनमध्ये तेल गरम करून िर्‍याची फोडणी घालून हिरवी मिरची घालावी
  3. नंतर तयार मिश्रण त्यात घालून सतत हलवावे
  4. शेंगदाण्याचा कूट मीठ व थोडे अर्धा कप पाणी घालावे
  5. मिश्रण उकळल्यानंतर त्यात कोथिंबीर घालावी
  6. भगर चा पुलाव बनवण्यासाठी भगर स्वच्छ धुवून घ्यावी
  7. कढईत तेल गरम करून जिरे ची फोडणी लाल मिरची पावडर व पाणी घालून घ्यावे
  8. चवीनुसार पाणी घालून पाणी उकळल्यानंतर भगर घालून झाकण ठेवून भगर शिजवून घ्यावी
  9. तयार भगर पुलावर ती बारीक चिरलेली कोथंबीर घालून घ्यावी
  10. अशाप्रकारे भगर पुलाव व उपवासाची कडी उपवासाचा डोसा राजगिऱ्याचे लाडू बरोबर सर्व करावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर