मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाटा रोल चाट

Photo of Batata roll chat by Sapna Asawa Kabra at BetterButter
965
5
0.0(0)
0

बटाटा रोल चाट

Aug-04-2018
Sapna Asawa Kabra
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटा रोल चाट कृती बद्दल

उपवासाची डिश

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • इंडियन
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. बटाटा रोल चे साहित्य
  2. उकडलेले बटाटे 2 लहान
  3. राजगिरा पीठ 2 मोठे चमचे
  4. लाल तिखट 1 टि स्पून
  5. मीठ स्वादानुसार
  6. चाट चे साहित्य
  7. दही 2 मोठे चमचे
  8. हिरवी चटणी 2 चमचे
  9. खजुर-गूळ ची चटणी 2 चमचे
  10. लाल तिखट चवीनुसार
  11. जिरा पावडर चवीनुसार
  12. मिठ स्वादानुसार
  13. उपवासाचा चिवडा
  14. कोथिंबीर

सूचना

  1. एका भांड्यात उकडलेले बटाटे, राजगिरा पीठ, लाल तिखट व स्वादानुसार मीठ घालून चांगले पिठ मळून घ्यावे
  2. तयार पीठाचे पोळी लाटावि
  3. आता चाकूने त्या पोळीचे समान पट्या कापावे
  4. प्रत्येक पट्टी चे रोल करावे
  5. कढईत तूप गरम करून त्यात तयार रोल चांगले तळून घ्यावे
  6. आता एका सरविंग डिश मध्ये रोल काढून घ्यावे
  7. त्यावर दही, हिरवी चटणी, खजुर ची चटणी टाका़वी
  8. वरून लाल तिखट, जिरे पूड व स्वादानुसार मीठ टाकून त्यावर उपवासाचा चिवडा व कोथिंबीर टाकावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर