डाळिंबाची बर्फी | Pomegranate barfi Recipe in Marathi

प्रेषक Sapna Asawa Kabra  |  4th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Pomegranate barfi recipe in Marathi,डाळिंबाची बर्फी, Sapna Asawa Kabra
डाळिंबाची बर्फीby Sapna Asawa Kabra
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

About Pomegranate barfi Recipe in Marathi

डाळिंबाची बर्फी recipe

डाळिंबाची बर्फी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Pomegranate barfi Recipe in Marathi )

 • ग्रेटेड खोबरं 1 वाटी
 • साखर 3/4 वाटी
 • इलायची पावडर 1 छोटा चमचा
 • पाणी 2 टेबल स्पून
 • डाळिंबाचे सिरप 2 टेबल स्पून
 • डाळिंबाचे दाणे आवडीनुसार

डाळिंबाची बर्फी | How to make Pomegranate barfi Recipe in Marathi

 1. प्रथम एका कढईत खोबरं व साखर घालून चांगले परतून घ्यावे
 2. त्यात इलायची पावडर घालून चांगले एकजीव करावे
 3. आता पाणी घालून चांगले परतून घ्यावे
 4. डाळिंबाचे सिरप व थोडे दाणे टाकून एकजीव करून गॅस बंद करावा
 5. तयार मिश्रण एका थाळीत पसरुन 5 मिनिटे सेट करायला ठेवावे
 6. वरून डाळिंबाचे दाणे घालून बर्फी सरविंग डिश मध्ये काढावी

Reviews for Pomegranate barfi Recipe in Marathi (0)