मुख्यपृष्ठ / पाककृती / साबुदाणा उसळ

Photo of Sabudana usad by Minakshi Jambhule at BetterButter
0
2
0(0)
0

साबुदाणा उसळ

Aug-04-2018
Minakshi Jambhule
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

साबुदाणा उसळ कृती बद्दल

हि उपवासाची रेसिपि आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. साबुदाणा भिजवलेला 1 वाटी
  2. आलू उकडलेला 1
  3. शेंगदाणा कूट
  4. Mirachi
  5. जीरा
  6. तेल
  7. मीठ

सूचना

  1. प्रथम सर्व साहीत्य तयार केले.
  2. मूग कढईत तेल गरम केले त्यात जीरा टाकला. मग त्यात हिरवी मिरची घातले. आलूचिरून टाकला. शेंगदाणे टाकले. मीठघातले.आणि साबुदाणा घातला.s
  3. थोडा वेड झाकून ठेवला.आणि प्लेट माडे सर्व्हकेले.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर