सफरचंद आणि शाही गुलाब चे स्मूधी | Apple and rose smoothy Recipe in Marathi

प्रेषक seema Nadkarni  |  4th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Apple and rose smoothy recipe in Marathi,सफरचंद आणि शाही गुलाब चे स्मूधी, seema Nadkarni
सफरचंद आणि शाही गुलाब चे स्मूधीby seema Nadkarni
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  5

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

About Apple and rose smoothy Recipe in Marathi

सफरचंद आणि शाही गुलाब चे स्मूधी recipe

सफरचंद आणि शाही गुलाब चे स्मूधी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Apple and rose smoothy Recipe in Marathi )

 • 500 मी ली दुध
 • 1 मोठा सफरचंद
 • 1/2 कप फ्रेश क्रीम
 • 1/4 कप साखर
 • 2-3 चमचा शाही गुलाब सरबत
 • 1/4 कप काजू, बदाम व पीस्ता
 • 2-3 चमचा टूटी फ्रूटी

सफरचंद आणि शाही गुलाब चे स्मूधी | How to make Apple and rose smoothy Recipe in Marathi

 1. सौ प्रथम एका भांड्यात दूध गरम करून घ्या. उकळून अध्ँ झाले की त्यात साखर घालून एकत्र करावे.
 2. हे दूध थंड झाल्यावर उपयोग करावा, 1 तासभर फ्रीज मध्ये ठेवावे.
 3. सफरचंद चे बारीक तुकडे करून घ्यावेत.
 4. फ्रेश क्रीम बीट करून घ्या.
 5. एक मोठा ग्लास घ्या. त्यात वरील थंड केलेले दूध 1-2 चमचा घालावे, मग दूसरा लेयर गुलाब सरबत चे घालावे. फ्रेश क्रीम घालावे.
 6. मग तिसरा लेयर सफरचंद चे बारीक तुकडे घालावेत. असेच एका नंतर एक लेयर तयार करावा. वरुन काजू पीस्ता आणि बदाम चे तूकडे टाकून घ्यावे.
 7. वरून टूटी फ्रूटी पण घालून. फ्रीज मध्ये थंड झाल्यावर सवॅ करावे..

Reviews for Apple and rose smoothy Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo