मुख्यपृष्ठ / पाककृती / सफरचंद आणि शाही गुलाब चे स्मूधी

Photo of Apple and rose smoothy by seema Nadkarni at BetterButter
0
2
0(0)
0

सफरचंद आणि शाही गुलाब चे स्मूधी

Aug-04-2018
seema Nadkarni
15 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सफरचंद आणि शाही गुलाब चे स्मूधी कृती बद्दल

उपवास मध्ये फळे आणि दूधा चा वापर करून नवीन बनवून घेतले आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 500 मी ली दुध
  2. 1 मोठा सफरचंद
  3. 1/2 कप फ्रेश क्रीम
  4. 1/4 कप साखर
  5. 2-3 चमचा शाही गुलाब सरबत
  6. 1/4 कप काजू, बदाम व पीस्ता
  7. 2-3 चमचा टूटी फ्रूटी

सूचना

  1. सौ प्रथम एका भांड्यात दूध गरम करून घ्या. उकळून अध्ँ झाले की त्यात साखर घालून एकत्र करावे.
  2. हे दूध थंड झाल्यावर उपयोग करावा, 1 तासभर फ्रीज मध्ये ठेवावे.
  3. सफरचंद चे बारीक तुकडे करून घ्यावेत.
  4. फ्रेश क्रीम बीट करून घ्या.
  5. एक मोठा ग्लास घ्या. त्यात वरील थंड केलेले दूध 1-2 चमचा घालावे, मग दूसरा लेयर गुलाब सरबत चे घालावे. फ्रेश क्रीम घालावे.
  6. मग तिसरा लेयर सफरचंद चे बारीक तुकडे घालावेत. असेच एका नंतर एक लेयर तयार करावा. वरुन काजू पीस्ता आणि बदाम चे तूकडे टाकून घ्यावे.
  7. वरून टूटी फ्रूटी पण घालून. फ्रीज मध्ये थंड झाल्यावर सवॅ करावे..

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर