मुख्यपृष्ठ / पाककृती / शेंगाड्याच्या पीठा चा कप केक

Photo of Water chestnut cup cake by seema Nadkarni at BetterButter
0
2
0(0)
0

शेंगाड्याच्या पीठा चा कप केक

Aug-04-2018
seema Nadkarni
35 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेंगाड्याच्या पीठा चा कप केक कृती बद्दल

या पीठा चा शीरा बनवतो पण आज मी केक बनवला आहे.

रेसपी टैग

  • मध्यम
  • बेकिंग
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 3

  1. 1 कप शेंगाड्याच् पीठ
  2. 1/2 कप साखर
  3. 1/2 कप दूध कोमट
  4. 1/4 कप तेल किंवा तुप
  5. 1/2 टी स्पून बेकिंग पावडर
  6. 1/4 टि स्पून बेकिंग सोडा
  7. काजू, बदाम व पीस्ता चे तूकडे

सूचना

  1. एका भांड्यात शेंगाड्याचे पीठ चाळुन घ्यावे.
  2. त्यात बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा एकत्र करून घ्या.
  3. एका दूसरया भांड्यात तूप किंवा तेल घालून व्यवस्थित फेटुन घ्यावे.
  4. त्यात साखर घालून एकत्र करावे.
  5. वरील पीठा चे मिश्रण घालून एकत्र करावे. कोमट दूध घालून एकत्र करावे. त्यात काजू आणि पिस्ता चे तूकडे टाकून एकत्र करून घ्यावे.
  6. या मिश्रणाला सीलिकोन कप केक च्या टीन मध्ये ठेवून वरून काजू चे तूकडे टाकून घ्यावे.
  7. ओवन ला प्री हिट करून घ्या आणि मग त्यात वरील कप केक चे टीन ठेवून 180' c वर ठेवून 20 मिनिटे बेक करून घ्या...

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर