साबुदाणा खीर | Sabudana kheer Recipe in Marathi

प्रेषक Minakshi Jambhule  |  5th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Sabudana kheer recipe in Marathi,साबुदाणा खीर, Minakshi Jambhule
साबुदाणा खीरby Minakshi Jambhule
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

3

0

साबुदाणा खीर recipe

साबुदाणा खीर बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sabudana kheer Recipe in Marathi )

 • भिजवलेला साबुदाणा 1/2 वाटी
 • साखर 1 वाटी
 • विलायची पूड
 • दुध 2 चमचा

साबुदाणा खीर | How to make Sabudana kheer Recipe in Marathi

 1. प्रथम दर्व साहित्य तयार केले.
 2. एक्स गंजात 1/2 ,पाणी उकळत ठेवले. मग त्यात साखर टाकले. ते छान उकडू दिले. मगत्यात साबुदाणा टाकला.
 3. छान शिजू दिला .वरून विलायची पुड.,दुध आणि खोबरा किस टाकला. आणि एका बाउल मध्ये सर्व्ह केले.

Reviews for Sabudana kheer Recipe in Marathi (0)