मुख्यपृष्ठ / पाककृती / उपवासाचा दही समोसा

Photo of Dhi samosa by Minakshi Jambhule at BetterButter
334
3
0.0(0)
0

उपवासाचा दही समोसा

Aug-05-2018
Minakshi Jambhule
40 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपवासाचा दही समोसा कृती बद्दल

हा उपवासाचा सामोसा आहे.तो मी वरीच्या आणि शिंगाड्याच्या पीठ पासून बनवला आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. वरीचे पीठ 1 कप
  2. शिंगाडा पीठ 1 कप
  3. आरारोट पावडर 1 चमचा
  4. बेकिंग पावडर 1/2 चमचा
  5. दही
  6. आलू
  7. शिंगाड्याचे शेव
  8. सांबार
  9. मीठ
  10. तेल
  11. मिरची
  12. जीरा

सूचना

  1. एका भांड्यात शिंगाडा आणि वरीचे पीठ घेतले.त्यात 1 चमचा आरारोट पावडर टाकले. 1/2चमचा बेकिंग पावडर टाकले. मीठचवीपुरते टाकून मिश्रण भिजवून ठेवले.
  2. आतलं सारण तयार करण्यासाठी आलू ची भाजी फक्त मिरची ,मीठ,आणि जीरा ,सांबार टाकून तयार केले.
  3. आता भिजवून ठेवलेल्या पिठाची पाती लाटून सारण भरुन घेतलं . आणि तळायला घेतलं.
  4. तळलेले समोसे प्लेट मध्ये फोडून टाकले. त्यावरदही, शिंगाड्याच्या पिठाचे शेव आणि तिखट, मीठ,टाकले. चिंच गुड ची चटणी आणि हिरवी चटणी ,सांबर पाहून गार्निश केलें.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर