Photo of AAPE by Samiksha Mahadik at BetterButter
611
1
0.0(1)
0

AAPE

Aug-05-2018
Samiksha Mahadik
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. अर्धा कप शिंगाडा पीठ
  2. अर्धा कप राजगिरा पीठ
  3. अर्धा कप भाजलेला साबुदाणा
  4. 1 कप किसलेली काकडी
  5. 1 चमचा जिरे
  6. हिरवी मिरची
  7. कोथिंबीर
  8. तेल किंवा तूप
  9. मीठ

सूचना

  1. एका बाऊलमध्ये सर्व पीठे, साबुदाणा, काकडी, जिरे, मिरची, कोथिंबीर व मीठ घालून मिक्स करून घ्या
  2. आप्पे पात्र गरम करून त्यात तेल किंवा तूप सोडून आप्पे बनवून घ्या
  3. दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्या
  4. दही किंवा हिरव्या चटणी सोबत सर्व्ह करा

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Deepa Gad
Aug-05-2018
Deepa Gad   Aug-05-2018

Please समीक्षा मॅडम step by step रेसिपीचे फोटोही टाका

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर