अननसाची बर्फी | Pineapple Barfi Recipe in Marathi

प्रेषक Manjiri Hasabnis  |  5th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Pineapple Barfi recipe in Marathi,अननसाची बर्फी, Manjiri Hasabnis
अननसाची बर्फीby Manjiri Hasabnis
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  10

  माणसांसाठी

6

0

अननसाची बर्फी recipe

अननसाची बर्फी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Pineapple Barfi Recipe in Marathi )

 • 1) 1 मध्यम आकाराचा अननस
 • 2)2 वाट्या साखर
 • 3)अर्धी वाटी पिठीसाखर
 • 4) 1 किंवा अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट
 • 5)ग्रीसिंग करायला 1 चमचा तूप
 • 6)वड्या थापण्यासाठी ट्रे किंवा थाळी

अननसाची बर्फी | How to make Pineapple Barfi Recipe in Marathi

 1. 1) अननस मिक्सर मध्ये फिरवून पल्प करून घ्यावा
 2. 2) एका कढईत पल्प पिठीसाखर आणि डेसिकेटेड कोकोनट घालून सतत हलवत राहावे
 3. 3)मिश्रण घट्ट सर होत आले की गॅस बंद करावा
 4. 4)नंतर कढई खाली घेऊन पुन्हा थोडे हलवत राहावे
 5. 5)पहिली वाफ सगळी निघून गेली पाहिजे
 6. 6)मिश्रणात 1 ...1 चमचा पिठीसाखर घालून पुन्हा हलवत राहावे
 7. 7)मिश्रण कढई च्या कडेला कोरडे झाले असे वाटले की लगेच ग्रीसिंग ट्रे मध्ये काढावे
 8. 8)एका वाटी ला तळाला तूप लावून मिश्रण पसरवून घेणे
 9. 9) सुरीच्या साहाय्या ने आपल्या मनपसंद आकाराच्या वड्या कापून मस्त 1 ...1 खाणे

My Tip:

कोणत्याही वड्या करताना त्यात3/4 चमचे पिठी साखर घालून हलवून लगेच वड्या थापाव्यात वड्या खुसखुशीत होतात

Reviews for Pineapple Barfi Recipe in Marathi (0)