मुख्यपृष्ठ / पाककृती / अननसाची बर्फी

Photo of Pineapple Barfi by Manjiri Hasabnis at BetterButter
0
5
0(0)
0

अननसाची बर्फी

Aug-05-2018
Manjiri Hasabnis
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

अननसाची बर्फी कृती बद्दल

नेहमी नेहमी खोबऱ्याची बर्फी खाऊन कंटाळा आला असेल तर काहीतरी वेगळे आणि पौष्टीक पण

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स बर्थडे
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 10

  1. 1) 1 मध्यम आकाराचा अननस
  2. 2)2 वाट्या साखर
  3. 3)अर्धी वाटी पिठीसाखर
  4. 4) 1 किंवा अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट
  5. 5)ग्रीसिंग करायला 1 चमचा तूप
  6. 6)वड्या थापण्यासाठी ट्रे किंवा थाळी

सूचना

  1. 1) अननस मिक्सर मध्ये फिरवून पल्प करून घ्यावा
  2. 2) एका कढईत पल्प पिठीसाखर आणि डेसिकेटेड कोकोनट घालून सतत हलवत राहावे
  3. 3)मिश्रण घट्ट सर होत आले की गॅस बंद करावा
  4. 4)नंतर कढई खाली घेऊन पुन्हा थोडे हलवत राहावे
  5. 5)पहिली वाफ सगळी निघून गेली पाहिजे
  6. 6)मिश्रणात 1 ...1 चमचा पिठीसाखर घालून पुन्हा हलवत राहावे
  7. 7)मिश्रण कढई च्या कडेला कोरडे झाले असे वाटले की लगेच ग्रीसिंग ट्रे मध्ये काढावे
  8. 8)एका वाटी ला तळाला तूप लावून मिश्रण पसरवून घेणे
  9. 9) सुरीच्या साहाय्या ने आपल्या मनपसंद आकाराच्या वड्या कापून मस्त 1 ...1 खाणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर