BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / उपवासाचे पकोडे

Photo of Upvas pakode by Minakshi Jambhule at BetterButter
0
2
0(0)
0

उपवासाचे पकोडे

Aug-05-2018
Minakshi Jambhule
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपवासाचे पकोडे कृती बद्दल

हे उपवासाचे पदार्थ आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. वरीचे पीठ 1 चमचा
  2. शिंगाडा पीठ 1 वाटी
  3. बटाटा किस 1/2 वाटी
  4. शिंगाडा किस 1/2 वाटी
  5. तीळ
  6. ओवा
  7. मिरची
  8. कडीपत्ता
  9. मीठ

सूचना

  1. एका बाउल मध्ये शिंगाडा पीठ, बटाटा किस, वरीचे पीठ, शिंगाडा किस, मिरची तीळ,ओवा कडीपत्ता एकत्र भिजवून घेतले.
  2. मग तेल कढई मध्ये गरम केले. त्यातपकोडे लालसर होईपर्यंते तळले.
  3. ते पकोडे कडून एका डिश मध्ये गार्निश करून सर्व्ह केले.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर