शाही पनीर गुलकंद पेढे | Shahi Paneer Pedhe Recipe in Marathi

प्रेषक Smita Kamble  |  5th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Shahi Paneer Pedhe recipe in Marathi,शाही पनीर गुलकंद पेढे, Smita Kamble
शाही पनीर गुलकंद पेढेby Smita Kamble
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  10

  माणसांसाठी

2

0

शाही पनीर गुलकंद पेढे recipe

शाही पनीर गुलकंद पेढे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Shahi Paneer Pedhe Recipe in Marathi )

 • पनीर पावकिलो
 • साखर १ टेबलस्पून
 • दुध अर्धा लिटर
 • वेलची पावडर १/२ चमचा
 • गुलकंद १ चमचा
 • काजु तुकडे १/२ बाऊल
 • दुध पाउडर २ चमचे

शाही पनीर गुलकंद पेढे | How to make Shahi Paneer Pedhe Recipe in Marathi

 1. एका पसरट कढईमध्ये दुध स्लो गॅसवर आटवुन घ्या.
 2. त्यामधे वेलची पाउडर व गुलकंद घाला
 3. पनीर चांगले हाताला तुप सुटेपर्यंत मळुन घ्या
 4. एका कढईमध्ये अर्धा कप पाणी घ्या व त्यामधे २ टेबलस्पून साखर घाला.
 5. उकळी आली की त्यामधे मळलेले पनीर घाला मंद आचेवर १० मिनिट ठेवा
 6. त्यामधे रोस्टेड काजु तुकडे घाला व घट्ट होईपर्यंत हलवत रहा
 7. त्यामधे दुध पाउडर घाला व मिश्रण हलवुन घट्ट झाल्यावर खाली उतरुन थंड करा
 8. मिश्रणाचे पेढे तयार करा

My Tip:

पनीर घरीच बनवलेले असावे व चांगले तुप सुटेपर्यंत मळुन घ्या

Reviews for Shahi Paneer Pedhe Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo