BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Shahi Paneer Pedhe

Photo of Shahi Paneer Pedhe by स्मित शिवदास at BetterButter
0
3
0(0)
0

Shahi Paneer Pedhe

Aug-05-2018
स्मित शिवदास
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • मध्यम
 • महाराष्ट्र
 • सौटेइंग
 • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 10

 1. पनीर पावकिलो
 2. साखर १ टेबलस्पून
 3. दुध अर्धा लिटर
 4. वेलची पावडर १/२ चमचा
 5. गुलकंद १ चमचा
 6. काजु तुकडे १/२ बाऊल
 7. दुध पाउडर २ चमचे

सूचना

 1. एका पसरट कढईमध्ये दुध स्लो गॅसवर आटवुन घ्या.
 2. त्यामधे वेलची पाउडर व गुलकंद घाला
 3. पनीर चांगले हाताला तुप सुटेपर्यंत मळुन घ्या
 4. एका कढईमध्ये अर्धा कप पाणी घ्या व त्यामधे २ टेबलस्पून साखर घाला.
 5. उकळी आली की त्यामधे मळलेले पनीर घाला मंद आचेवर १० मिनिट ठेवा
 6. त्यामधे रोस्टेड काजु तुकडे घाला व घट्ट होईपर्यंत हलवत रहा
 7. त्यामधे दुध पाउडर घाला व मिश्रण हलवुन घट्ट झाल्यावर खाली उतरुन थंड करा
 8. मिश्रणाचे पेढे तयार करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर