भगर साबुदाणा थालीपीठ | Bhagar sabudana thalipith Recipe in Marathi

प्रेषक Minakshi Jambhule  |  5th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Bhagar sabudana thalipith recipe in Marathi,भगर साबुदाणा थालीपीठ, Minakshi Jambhule
भगर साबुदाणा थालीपीठby Minakshi Jambhule
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  5

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

भगर साबुदाणा थालीपीठ recipe

भगर साबुदाणा थालीपीठ बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Bhagar sabudana thalipith Recipe in Marathi )

 • भगर पीठ 1 वाटी
 • शेंगदाणा कूट 2 चमचे
 • साबुदाणा भिजवलेला 1/2 वाटी
 • मीठ
 • मिरची

भगर साबुदाणा थालीपीठ | How to make Bhagar sabudana thalipith Recipe in Marathi

 1. एका भांड्यात भगर पीठ,साबूदाणा पीठ,मिरची, मीठ टाकून त्याचे मिश्रणतयार करून घ्यावे.
 2. हे मिश्रण जास्त पातळ असू नये .
 3. तवा गरम करून घ्यावा.त्यावर थोडे तेल पसरावे मग ते मिश्रण तव्यावर टाकून थालीपीठ तयार करावे.

My Tip:

गोड दही सोबत अथवा शेंगदाणा चटणी सोबत देऊ शकता.

Reviews for Bhagar sabudana thalipith Recipe in Marathi (0)