मुख्यपृष्ठ / पाककृती / केसर ड्राय फ्रुट रबडी

Photo of Kesar dryfruit rabadi by Minakshi Jambhule at BetterButter
778
2
0.0(0)
0

केसर ड्राय फ्रुट रबडी

Aug-05-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

केसर ड्राय फ्रुट रबडी कृती बद्दल

हि उपवासाची स्पेशल आणि पौष्टीक डिश आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 2

  1. खवा 1/2 वाटी
  2. दूध 1 लिटर
  3. साखर 2 वाटी
  4. विलायची पूड
  5. ड्राय फ्रुटस बारीक केलेले
  6. केसर

सूचना

  1. एका भांड्यात दूध तापवून घ्या. दूधछान घट्ट येईपर्यंत उकळून घ्या.
  2. दुधात साखर घाला. मग खवा घाला.
  3. खावा घातला कि लगेच दुध गाढ होईल . मूगत्यात विलायती पूड, घाला. आणि केसर घाला.
  4. गरम दूधात केसर चा पिवळसर रंग छान रंगून येतो .
  5. मग डिश मध्ये रबडी काढून घ्या.
  6. आणि ड्राय फ्रुटस नी गार्निश. करून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर