Photo of Upvaas Pizza by samina shaikh at BetterButter
1141
4
5.0(0)
0

Upvaas Pizza

Aug-05-2018
samina shaikh
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग

साहित्य सर्विंग: 5

  1. 2 वाटी भिजवलेला साबूदाणा
  2. 3 उकडुन कूस्कर्लेले बटाटे
  3. चवी पुरते मीठ
  4. 3 टी स्पून हिरवी मिरची पेस्ट
  5. 1 टेबल स्पून जिरेपुड
  6. 1वाटी शेंगदाना कूट
  7. पाव वाटी चिंच गूळ चटनी
  8. पाव वाटी हिरवी चटनी
  9. कीसलेले गाजर उकडलेला बटाटा(किसून) सजावटी साठी

सूचना

  1. साबूदान्या मधे बटाटा हिरवी मिरची पेस्ट मीठ शेंगदाना कूट घालून छान मीक्स करा
  2. आता गाजर बटाटा किसून घ्या व काकडी चे स्लाइस करा
  3. प्यान मधे थोडे तेल घाला
  4. साबूदाणा मिश्रण प्लास्टीक पेपर वर थापुन घ्या
  5. आता प्याण मधे घालून मंद गँस वर छान दोन्ही बाजूने खर्पुस भाजून घ्या
  6. आता चिंच गूळ चटनी व हिरवी चटनी पसरवा
  7. जिरे पुड स्प्रेड करा
  8. काकडी स्लाइस गाजर व बटाटा घाला
  9. गरमा गरम सर्व करा कूरकुरीत पिज़्ज़ा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर