530
0
0.0(1)
0

DAHI sabudana

Aug-05-2018
Samiksha Mahadik
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 2

  1. भिजवलेला साबुदाणा
  2. शेंगदाणा कूट
  3. मिठ, मिरची, साखर
  4. तयार उपवासाचा चिवडा
  5. दही

सूचना

  1. एका बाऊलमध्ये साबुदाणा, शेंगदाणा कूट, मिठ, साखर, चिवडा व दही घेऊन मिक्स करा
  2. तूप गरम करून त्यात मिरची, जिरे, कढीपत्ता टाकून मस्त फोडणी करा
  3. ही साबुदाण्याच्या वर घाला
  4. दही साबुदाणा तयार

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Minal Sardeshpande
Aug-05-2018
Minal Sardeshpande   Aug-05-2018

राहिल्यात का पहा अजून कुणाच्या चोरायच्या

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर