उपासाचा डोसा भाजी | DOSA BHAJI Recipe in Marathi

प्रेषक Samiksha Mahadik  |  5th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • DOSA BHAJI recipe in Marathi,उपासाचा डोसा भाजी, Samiksha Mahadik
उपासाचा डोसा भाजीby Samiksha Mahadik
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  60

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

2

0

About DOSA BHAJI Recipe in Marathi

उपासाचा डोसा भाजी recipe

उपासाचा डोसा भाजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make DOSA BHAJI Recipe in Marathi )

 • बटाटे, शेंगदाणे
 • जिरे, मिरची
 • मीठ, साखर, लिंबुरस
 • 4 वाट्या वरीची भगर
 • 1 वाटी साबुदाणा

उपासाचा डोसा भाजी | How to make DOSA BHAJI Recipe in Marathi

 1. बटाटा भाजी - बटाटे व शेंगदाणे शिजवून घ्यावेत
 2. बटाट्याच्या मध्यम फोडी कराव्या
 3. कढईत तूप गरम करून त्यात जिरे आणि हिरवी मिरची ठेचा घालावा
 4. मग बटाटा व शेंगदाणे घालून परतावे
 5. मीठ व साखर घालून मंद आचेवर झाकण ठेवून वाफ आणावी
 6. मग त्यात लिंबू रस घालून मिक्स करावे भाजी तयार
 7. डोसा - वरी व साबुदाणा वेगवेगळे भिजत घालावे 3 ते 4 तास
 8. मग त्यात हिरवी मिरची, जिरे व मीठ घालून एकत्र मिक्सर मध्ये वाटून घ्यावे
 9. मग नेहमीप्रमाणे त्याचे डोसे बनवावे
 10. तूप सोडून खमंग भाजावे
 11. डोसा व बटाटा भाजी सर्वे करावी

Reviews for DOSA BHAJI Recipe in Marathi (0)