BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / उपासाचा डोसा भाजी

Photo of DOSA BHAJI by Samiksha Mahadik at BetterButter
0
0
0(0)
0

उपासाचा डोसा भाजी

Aug-05-2018
Samiksha Mahadik
0 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपासाचा डोसा भाजी कृती बद्दल

Teasty

रेसपी टैग

  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 3

  1. बटाटे, शेंगदाणे
  2. जिरे, मिरची
  3. मीठ, साखर, लिंबुरस
  4. 4 वाट्या वरीची भगर
  5. 1 वाटी साबुदाणा

सूचना

  1. बटाटा भाजी - बटाटे व शेंगदाणे शिजवून घ्यावेत
  2. बटाट्याच्या मध्यम फोडी कराव्या
  3. कढईत तूप गरम करून त्यात जिरे आणि हिरवी मिरची ठेचा घालावा
  4. मग बटाटा व शेंगदाणे घालून परतावे
  5. मीठ व साखर घालून मंद आचेवर झाकण ठेवून वाफ आणावी
  6. मग त्यात लिंबू रस घालून मिक्स करावे भाजी तयार
  7. डोसा - वरी व साबुदाणा वेगवेगळे भिजत घालावे 3 ते 4 तास
  8. मग त्यात हिरवी मिरची, जिरे व मीठ घालून एकत्र मिक्सर मध्ये वाटून घ्यावे
  9. मग नेहमीप्रमाणे त्याचे डोसे बनवावे
  10. तूप सोडून खमंग भाजावे
  11. डोसा व बटाटा भाजी सर्वे करावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर