साबुदाणा थालीपीठ | THALIPEETH Recipe in Marathi

प्रेषक Samiksha Mahadik  |  5th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • THALIPEETH recipe in Marathi,साबुदाणा थालीपीठ, Samiksha Mahadik
साबुदाणा थालीपीठby Samiksha Mahadik
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

About THALIPEETH Recipe in Marathi

साबुदाणा थालीपीठ recipe

साबुदाणा थालीपीठ बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make THALIPEETH Recipe in Marathi )

 • 2 कप भिजवलेला साबुदाणा
 • 2 मोठे उकडून स्मॅश केलेले बटाटे
 • मिरची, जिरे, 1 कप शेंगदाणा कूट
 • मीठ , साखर
 • तूप

साबुदाणा थालीपीठ | How to make THALIPEETH Recipe in Marathi

 1. एका बाऊलमध्ये भिजवलेला साबुदाणा, बटाटा, मिरची व जिऱ्याचा ठेचा, शेंगदाणा कूट, मीठ व साखर घालून छान मळुन घ्यावे
 2. मळलेल्या मिश्रणाचे छोटे गोळे करून घ्यावे व बनवून घ्यावे
 3. पॅन मध्ये तुपावर खरपूस भाजून घ्यावे
 4. दही किंवा हिरव्या चटणी बरोबर सर्व्ह करावे

Reviews for THALIPEETH Recipe in Marathi (0)