कुल्फी | KULFI Recipe in Marathi

प्रेषक Priyanka Gend  |  5th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • KULFI recipe in Marathi,कुल्फी, Priyanka Gend
कुल्फीby Priyanka Gend
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  1

  माणसांसाठी

1

0

कुल्फी recipe

कुल्फी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make KULFI Recipe in Marathi )

 • दूध
 • मावा
 • साखर
 • बदाम

कुल्फी | How to make KULFI Recipe in Marathi

 1. 1लिटर दुध तापट ठेवा व आटवून घ्या
 2. त्यात मावा साखर घाला व बदाम घाला
 3. घट्ट करून घ्या
 4. आता हे मुशरण कुल्फी साचत भरून 1 तास फ्रझ मध्ये सेट करायला ठेवा

Reviews for KULFI Recipe in Marathi (0)