मुख्यपृष्ठ / पाककृती / उपवासाची भज्जी

Photo of OOPAVASACHI BHAJJI by Chayya Bari at BetterButter
542
8
0.0(0)
0

उपवासाची भज्जी

Aug-05-2018
Chayya Bari
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपवासाची भज्जी कृती बद्दल

एकादशी दुप्पट खाशी उपवास असताना कधी कधी खूपच भूक लागते अश्या वेळी झटपट बनवा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. बटाटा 1
  2. शिंगाडा पीठ 1 वाटी
  3. तिखट १/२चमचा
  4. मीठ चवीला
  5. तेल तळण्यासाठी
  6. मिरपूड चिमुटभर

सूचना

  1. प्रथम शिंगाडा पिठात तिखट,मीठ,घालून कोमट पाण्याने भिजवावे
  2. बटाटा सोलून ,धुवून,त्याचे पातळ काप करून किंचित मीठ व मिरपूड चोळावे
  3. तयार काप पिठात घोळून गरम तेलात भज्जी सोडावी
  4. दोन्ही बाजूने खरपूस तळून सर्व्हकरावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर