मुख्यपृष्ठ / पाककृती / उपवासाचा पराठा

Photo of Fasting paratha receipe by Manasvi Pawar at BetterButter
243
1
0.0(0)
0

उपवासाचा पराठा

Aug-05-2018
Manasvi Pawar
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपवासाचा पराठा कृती बद्दल

हा उपवासाचा आलू पराठा आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. एक वाटी शिंगाडा पीठ
  2. दोन बटाटे उकडून
  3. चार चमचे शेंगदाणे कूट
  4. एक चमचा मिरची पूड
  5. मीठ चवीनुसार
  6. जिरे एक छोटा चमचा
  7. तूप भाजण्यासाठी
  8. कोथिंबीर थोडीशी चिरून

सूचना

  1. शिंगाडा पीठात मीठ घालून पीठ मळून घ्यावे
  2. बटाटे उकडून सोलून चिरून घ्या
  3. आता एका भांड्यात फोडणीसाठी तूप गरम करून घ्या
  4. त्यात जीरे घालून दाण्याचा कूट घालून चिरलेले बटाटे घालावेत
  5. मीठ आणि मिरची पूड घालून भाजीला एक वाफ काढावी
  6. भाजी तयार आहे थोडी थंड झाली की मॅशर ने मॅश करून घ्यावे
  7. आता पीठाचे गोळे करून घ्यावेत
  8. पारी करून बटाट्याची भाजी भरून पराठा लाटावेत
  9. तवा गरम करून तूपावर भाजून घ्यावे
  10. गरम गरम खाण्यास तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर