BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / फराळी टिक्की

Photo of Farali tikki by Manasvi Pawar at BetterButter
0
1
0(0)
0

फराळी टिक्की

Aug-05-2018
Manasvi Pawar
30 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फराळी टिक्की कृती बद्दल

उपवासासाठी हा एक छान आणि सोपा पदार्थ आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • नवरात्र
  • गुजरात
  • व्हेगन

साहित्य सर्विंग: 2

  1. चार बटाटे उकडून
  2. आल मिरची जिरे पेस्ट दोन चमचे
  3. एक वाटी नारळाची ओल खोबर किसून
  4. दाण्याचा कूट दोन मोठे चमचे
  5. मीठ आणि साखर चवीनुसार
  6. आरारुट पावडर १/२ वाटी
  7. पाव वाटी कोथिंबीर बारीक चिरून
  8. एक मूठ मनूके तुकडे करून
  9. १/२ लिंबाचा रस
  10. तूप शॅलो फ्राय करण्यासाठी

सूचना

  1. बटाटे उकडून सोलून स्मॅश करून घ्यावे
  2. बटाट्यामधे दोन चमचे आरारूट पावडर आणि मीठ घालून एकजीव करावे
  3. सारण करण्यासाठी एक भांड्यात ओलं खोबरं दाण्याचा कूट मनुके मिरची पेस्ट चिरलेली कोथिंबीर मीठ साखर आणि लिंबाचा रस घालून चांगले एकत्र करून घ्यावे
  4. बटाट्याचा पीठाचे गोळे घेऊन पारी करून घ्यावे
  5. सारण भरून टिक्कीचा आकार द्यावा
  6. पॅन मध्ये तूप गरम करून टिक्की आरारूट पावडर मधै घोळवून शॅलो फ्राय करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर