मुख्यपृष्ठ / पाककृती / स्टफड मिर्ची

Photo of Stuffed Mirchi by Vaishali Joshi at BetterButter
508
6
0.0(0)
0

स्टफड मिर्ची

Aug-05-2018
Vaishali Joshi
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

स्टफड मिर्ची कृती बद्दल

उपासात चालणारी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • अकंपनीमेंट

साहित्य सर्विंग: 2

  1. भावनगरी मिरच्या ४
  2. बटाटे २
  3. पनीर १/२ कप
  4. शेंदो मीठ
  5. साजूक तूप
  6. जीर पावडर
  7. लिंबू रस
  8. हिरवी मिर्ची
  9. आल किस १/२ चमचा

सूचना

  1. मिरच्या धुवून मधून उभ्या कापून घ्या
  2. बटाटे उकडून सोलून घ्या त्यात पनीर किसुन घाला , हिरवी मिर्ची बारीक़ चॉप करुन घाला , आल्या चा किस ,लिंबू रस , तिखट , जीर पावडर , चवी पुरती साखर ,मीठ घालून मिश्रण एकत्र करा
  3. मिर्ची मधे भरा
  4. साजुक तूप पैन मधे टाकुन मिरच्या घाला आणि हलक्याशा फ्राय करुन घ्या
  5. तयार फराळा सोबत खायला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर