155
0
2.0(2)
0

Stuff Sabudana Vada

Aug-05-2018
Samiksha Mahadik
0 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 2 उकडून स्मॅश केलेले बटाटे
  2. दीड वाटी साबुदाणा भिजवून
  3. 1 वाटी कच्चा बटाटा किसलेला
  4. ओला नारळ खवलेला
  5. साखर, जिरे, मिरची, काजू, बेदाणे,
  6. राजगिरा पीठ 2 ते 3 चमचे
  7. शेंगदाणा कूट 2 ते 3 चमचे
  8. मीठ, तेल

सूचना

  1. सारण - ओला नारळ, साखर, जिरे, आलं मिरची ठेचा, काजू बेदाणे यांचे सारण करून घ्या
  2. एका बाऊलमध्ये स्मॅश केलेला बटाटा घ्या त्यात भिजवलेला साबुदाणा घाला त्यात राजगिरा पीठ, जिरे मिरचीचा ठेचा, शेंगदाणा कूट, मीठ घालून हाताने मिक्स करून घ्या
  3. मग त्याची पारी करून त्यात सारण भरा व वडा बनवून घ्या मग वडा कच्या बटाटा किसात घोळवून घ्या व नेहमीप्रमाणे वडे तळून घ्या
  4. दही किंवा चटणी बरोबर सर्व्ह करा

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Deepa Gad
Aug-06-2018
Deepa Gad   Aug-06-2018

आत्तापर्यंत एकही रेसिपीचे step by step pic टाकलेले नाहीत समीक्षा मॅडमनी, तर कृपया ते टाकावेत म्हणजे आम्हाला त्या रेसिपी बनवताना सोपे जाईल

Bharti Kharote
Aug-05-2018
Bharti Kharote   Aug-05-2018

समिक्षा... पोस्ट सोबत ईमेज पण पाहिजे म्हणजे आम्हाला नवीन गोष्ट शिकायला मिळेल. :blush:

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर