उपवासाचे हेल्दी आईस्क्रीम | Upwas healthy icecream Recipe in Marathi

प्रेषक Archana Chaudhari  |  5th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Upwas healthy icecream recipe in Marathi,उपवासाचे हेल्दी आईस्क्रीम, Archana Chaudhari
उपवासाचे हेल्दी आईस्क्रीमby Archana Chaudhari
 • तयारी साठी वेळ

  12

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

4

0

About Upwas healthy icecream Recipe in Marathi

उपवासाचे हेल्दी आईस्क्रीम recipe

उपवासाचे हेल्दी आईस्क्रीम बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Upwas healthy icecream Recipe in Marathi )

 • बदाम १५ भाजून घेतलेले
 • ऑलिव्ह ऑइल १/२ टीस्पून
 • वेलदोडा १ चिमूटभर(ऐच्छिक)
 • आंबा १ कप तुकडे (फ्रोझन)
 • मध चवीनुसार
 • पिस्त्याचे काप सजवण्यासाठी

उपवासाचे हेल्दी आईस्क्रीम | How to make Upwas healthy icecream Recipe in Marathi

 1. आंब्याच्या फोडी रात्रभर फ्रीझर मध्ये ठेवा.
 2. बदाम बटर बनवण्यासाठी
 3. बदाम मिक्सरमधून फिरवून पूड बनवून घ्या.
 4. त्या पूड मध्ये तेल टाकून हळूहळू फिरवून पेस्ट बनवून घ्या.
 5. मिक्सरमध्ये फ्रोझन आंब्याच्या फोडी फिरवा.
 6. बदाम बटर टाकून परत एकदा फिरवून घ्या.
 7. वेलदोडा,मध टाकून मिक्सरमधून छान एकत्र करा.
 8. आता हे मिश्रण १० मिनिटे परत फ्रीझर मध्ये ठेवा.
 9. पिस्त्याचे काप आईस्क्रीम वर टाकून सर्व्ह करा.

My Tip:

इतर ड्रायफ्रूट टाकू शकता.

Reviews for Upwas healthy icecream Recipe in Marathi (0)