कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / उपवासाचे हेल्दी आईस्क्रीम

Photo of Upwas healthy icecream by Archana Chaudhari at BetterButter
1
4
0(0)
0

उपवासाचे हेल्दी आईस्क्रीम

Aug-05-2018
Archana Chaudhari
720 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपवासाचे हेल्दी आईस्क्रीम कृती बद्दल

उपवासाचे हेल्दी आईस्क्रीम कॅलिरी काऊंटर,सगळ्यांसाठीच मस्त.

रेसपी टैग

  • सोपी
  • चिलिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बदाम १५ भाजून घेतलेले
  2. ऑलिव्ह ऑइल १/२ टीस्पून
  3. वेलदोडा १ चिमूटभर(ऐच्छिक)
  4. आंबा १ कप तुकडे (फ्रोझन)
  5. मध चवीनुसार
  6. पिस्त्याचे काप सजवण्यासाठी

सूचना

  1. आंब्याच्या फोडी रात्रभर फ्रीझर मध्ये ठेवा.
  2. बदाम बटर बनवण्यासाठी
  3. बदाम मिक्सरमधून फिरवून पूड बनवून घ्या.
  4. त्या पूड मध्ये तेल टाकून हळूहळू फिरवून पेस्ट बनवून घ्या.
  5. मिक्सरमध्ये फ्रोझन आंब्याच्या फोडी फिरवा.
  6. बदाम बटर टाकून परत एकदा फिरवून घ्या.
  7. वेलदोडा,मध टाकून मिक्सरमधून छान एकत्र करा.
  8. आता हे मिश्रण १० मिनिटे परत फ्रीझर मध्ये ठेवा.
  9. पिस्त्याचे काप आईस्क्रीम वर टाकून सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर