मुख्यपृष्ठ / पाककृती / उपवासाचा वरई डोसा

Photo of Varai Dosa by Bharti Kharote at BetterButter
810
3
0.0(0)
0

उपवासाचा वरई डोसा

Aug-05-2018
Bharti Kharote
30 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपवासाचा वरई डोसा कृती बद्दल

नवराञी स्पेशल उपवासाचा लोकप्रिय पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. एक वाटी वरई भाजून
  2. अर्धी वाटी आंबट दही
  3. आवश्यकतेनुसार पाणि
  4. चवीनुसार मीठ
  5. तेल आवश्यकतेनुसार

सूचना

  1. वरई भाजून मिक्सर मधून वाटून घ्या.
  2. त्यात दही आणि मीठ घालून बॅटर बनवा. .30 मी..बाजूला ठेवा. .
  3. गॅस वर नाॅन स्टीक तवा तापत ठेवा. .
  4. आता बॅटर मध्ये थोडे पाणी घालून चांगल मिक्स करून घ्या. .
  5. आता तव्यावर तेल टाकून पळीने बॅटर पसरवा. .
  6. सगळ्या बाजूंनी तेल सोडा. .
  7. आता डोसा पलटवा आणि दोन्ही बाजूंनी चांगले भाजून घ्या. .
  8. असेच सर्व डोसे बनवून घ्या. .आणि शेंगदाणे चटणी किंवा उपवासाची भाजी सोबत सर्व्ह करा. .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर