मुख्यपृष्ठ / पाककृती / शिंगाड्याची खीर

Photo of Shingadyachi kheer by Minakshi Jambhule at BetterButter
655
5
0.0(0)
0

शिंगाड्याची खीर

Aug-05-2018
Minakshi Jambhule
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शिंगाड्याची खीर कृती बद्दल

खीर नेहमीच करतो पण यावेळी काहीतरी नवीन डिश. Kacchya शिंगाड्याचे खीर.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • लो कोलेस्टेरॉल

साहित्य सर्विंग: 2

  1. कचे शिंगाडे 4
  2. साखर 3 chamche
  3. दुध ,1 कप
  4. विलायची पूड
  5. खोबरा किस

सूचना

  1. प्रथम. सगळे साहित्य तयार केले .
  2. शिंगाडे मिक्सर मधून वाटून घेतले. दुध उकळत. ठेवले. मगत्यात साखर टाकली. थोड्या वेळानी शिंगाड्याची पेस्ट त्यात टाकली.
  3. छान उकळू दिले. थोड्या वेळानी ते मिश्रण घट्ट झाले. मग गॅस बंद करून मिश्रण एका बाउल मध्ये ओतले . आणी विलायची पावडर, खोबरा किस टाकून गार्निश केले.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर