Photo of Btata vada by Sharwari Vyavhare at BetterButter
539
4
0.0(0)
0

बटाटा वडा

Aug-06-2018
Sharwari Vyavhare
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटा वडा कृती बद्दल

बटाटा वडा सगळ्यानाच आवडतो, उपवास असताना उपवासाचा बटाटे वडा खायला मिळाला तर

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. उकडलेले 4 मोठे बटाटे
  2. हिरवी मिरची पेस्ट २ चमचे
  3. मिठ (सेधंव)चवीने
  4. तेल
  5. भगरीचे पिठ
  6. लिंबूरस १ चमचा
  7. साखर चिमुटभर

सूचना

  1. बटाटे बारीक करून घ्या
  2. कढ़ईत तेल गरम करा त्यामध्ये मिरची बटाटे, लिंबू, साखर मिठ टाका मिक्स करा
  3. भाजी बनवून घ्या
  4. भगरीच्या पिठामध्ये मिठ घाला पाणी घालून मध्यम बॅटर बनवा
  5. कढईत तेल गरम करा
  6. बटाटा भाजीचे मध्यम आकाराचे गोळे बनवा
  7. भगरीच्या पिठा मध्ये बुडवून गरम तेलामध्ये सोडा
  8. मध्यम आचेवर तळून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर