मुख्यपृष्ठ / पाककृती / Coconut and Roasted Peanut Pops

Photo of Coconut and Roasted Peanut Pops by Lata Lala at BetterButter
631
3
4.0(0)
0

Coconut and Roasted Peanut Pops

Aug-06-2018
Lata Lala
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • इंडियन
  • सौटेइंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 4

  1. 2 कप कोरडे नारळ पावडर (डेसिकेटेड कोकोनट )
  2. 1 कप भाजलेले शेंगदाणे (बारीक वाटणे)
  3. 1/4 कप मिल्कमेड किंवा अधिक
  4. कोरडे नारळ पावडर पोप्स चा वर लावायला
  5. आईस्क्राइम स्टिक्स किंवा कुल्फी स्टिक्स

सूचना

  1. एका पातेल्यात कोरडे नारळ, भाजलेले शेंगदाणे आणि मिल्कमेड एकत्र करावं
  2. मिश्रण मध्यम आचेवर ठेवून परतावं. 
  3. पातेल्याच्या तळाला नारळ (मिश्रण) चिकटू नये म्हणून ढवळत राहावं. 
  4. मिश्रण एकजीव आणि घट्टसर होत आलं कि गॅस बंद करावा आणि पातेलं गॅसवरून उतरवावं.
  5. मिश्रण थोडे कोमटसर होऊ द्यावं. 
  6. थोडासा तूपाचा हात घेऊन पोप्स वळावेत.
  7. पोप्स वळून झाल्यावर त्यावर कोरडे नारळ लावावेत.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर