मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाट्याची शेव

Photo of Alu shev by seema Nadkarni at BetterButter
566
3
0.0(0)
0

बटाट्याची शेव

Aug-06-2018
seema Nadkarni
25 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाट्याची शेव कृती बद्दल

मुलाना आवडणारी अणि फटाफट तयार होणारी ही रेसिपी आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • लो कार्ब

साहित्य सर्विंग: 2

  1. 4-5 मघ्यम आकाराचे बटाटे
  2. 2 वाटी राजगिय्याचे पीठ
  3. तळण्यासाठी तेल किंवा तुप
  4. चवी पुरते उपवासाचे मीठ
  5. लाल तिखट

सूचना

  1. बटाटे घेऊन वाफवून घ्या.
  2. पुरण वाटायचे यंत्रणातून अगदी बारीक वाटून घ्यावे.
  3. या बटाट्याचे गोळ्यात चवी प्रमाणे मीठ, तिखट व राजगिय्याचे पीठ घालावे.
  4. थोडा खाण्याचा पिवळा रंग घालून व गोळा चांगला मळून शेवपात्राने शेव तूपात किंवा तेलात तळून काढावी.
  5. हि शेव कुरकुरीत व चवदार लागते.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर