बटाटा बास्केट चाट | Potato basket chat Recipe in Marathi

प्रेषक priya Asawa  |  6th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Potato basket chat recipe in Marathi,बटाटा बास्केट चाट, priya Asawa
बटाटा बास्केट चाटby priya Asawa
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

बटाटा बास्केट चाट recipe

बटाटा बास्केट चाट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Potato basket chat Recipe in Marathi )

 • बटाटा बास्केट साठी
 • किसलेला बटाटा 4 कप
 • किसलेला रताळी 2 कप
 • राजगिराचे पिठ 2 चमचे
 • मीठ 1 छोटा चमचा
 • शेंगदाण्याचे तेल तळण्यासाठी
 • स्टील ची चहा ची गाळण्या 2
 • बास्केट मध्ये भरण्यासाठी
 • उकडून तुकडे केलेले बटाटे 2 कप
 • हिरवी मिरची ची पेस्ट छोटा 1 चमचा
 • मीठ चवीनुसार
 • बारीक चिरलेली कोथिंबीर 3 चमचे
 • तुप व जीरे भाजीचा फोडणी साठी
 • तळलेले वेफर्स 2 कप
 • तळलेले शेंगदाणे 1 कप
 • तळलेले बटाट्याचे किस 2 कप
 • ग्रीन चटनी साठी
 • कोथिंबीर 1 कप
 • शेंगदाणे 1/2 कप
 • खोबऱ्याचे किस 1/2 कप
 • हिरवी मिरची 2
 • जीरा 1 चमचा
 • मीठ व साखर चवीनुसार

बटाटा बास्केट चाट | How to make Potato basket chat Recipe in Marathi

 1. बटाटा व रताळ्या चा किस ला मीठ लावून 5 मिनिट ठेवा
 2. व नंतर किस दाबून पाणी काढून घ्या
 3. राजगिराचे पिठ किस मध्ये मिक्स करून घ्या
 4. कडाईत तेल गरम करून त्याचात चहाची गाळण्या डुबवुन काढा एका गाळणीत बटाट्याचे परत पसरुन वरुन दुसरी गाळणी दाबून ठेवा दोन्ही गाळण्या एक सोबत तेल मध्ये डुबवुन बटाट्याची बास्केट लाल व कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या
 5. फोडणी साठी तुप गरम करून हिरवी मिरची ची पेस्ट व जीरे घालून फोडणी द्या
 6. बट्याट्याचे तुकडे व चवीनुसार मीठ घालून परतून घ्या
 7. ग्रीन चटनी ची सगळी सामग्री एकत्र करून मिक्सर मधुन आवश्यकतेनुसार पाणी घालून एकजीव काढून घ्या
 8. बास्केट चाट बनवताना बटाट्याचा बास्केट मध्ये तयार केलेली बट्याट्याची भाजी वरुन दही, ग्रीन चटणी, वेफर्स, बटाट्याचे किस, तळलेले शेंगदाणे व कोथिंबीर घालून सर्व करा

My Tip:

तळतानी लक्षपूर्वक तळावेत

Reviews for Potato basket chat Recipe in Marathi (0)