उपवासाची कुल्फी | Kulfi Recipe in Marathi

प्रेषक priya Asawa  |  6th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Kulfi recipe in Marathi,उपवासाची कुल्फी, priya Asawa
उपवासाची कुल्फीby priya Asawa
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  7

  तास
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

2

0

उपवासाची कुल्फी recipe

उपवासाची कुल्फी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Kulfi Recipe in Marathi )

 • दुध 1 लीटर
 • साखर 1 कप
 • खवा 100 ग्राम
 • केशर 7-8 काड्या
 • वेलची पूड पाव चमचा
 • बदाम चे कप 2 चमचे

उपवासाची कुल्फी | How to make Kulfi Recipe in Marathi

 1. नाॅन स्टिक कडाईत फुल गॅसवर दुध चमच्याने हालवत रहा दुध अंदाजे 1 लीटर चे 1/2 लिटर होत नाही तोपर्यंत आटवून घ्यावेत
 2. दुध आटल्यावर त्याचात खवा , साखर, केशर व वेलची पूड घालून 2 मिनिट गॅसवर च राहून द्या
 3. व गॅस बंद करुन मिश्रण थंड करून मिक्सी फिरवून घ्या
 4. कुल्फी मोढ मध्ये मिश्रण भरून फ्रिजर मध्ये 6 -7 तास सेट करण्या साठी ठेवा
 5. सर्व करताना कुल्फी वर बदामाचे काप घालून सर्व करा

My Tip:

कुल्फी मोढ मधुन काढतानी एका पातेल्यात कोमट पाण्यात मोढ टाकून काढून घ्या व कुल्फीत स्टिक लावून कुल्फी काढून घ्या

Reviews for Kulfi Recipe in Marathi (0)