मुख्यपृष्ठ / पाककृती / उपवासाची इडली

Photo of Upvasachi idali by Minakshi Jambhule at BetterButter
1117
2
0.0(0)
0

उपवासाची इडली

Aug-06-2018
Minakshi Jambhule
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपवासाची इडली कृती बद्दल

तांदळाची इडली आपण नेहमीच करतो आज वरी पासून बनवूया .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • साऊथ इंडियन
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. वरई तांदूळ 4 कप
  2. हिरवी मिरची 3, te 4
  3. आले वाटण 1/2 चमचा
  4. जीरा 1/2 चमचा
  5. मीठ
  6. तेल
  7. बेकिंग पावडर

सूचना

  1. प्रथम वरई निवडून आधी 4 तास भिजत ठेवा . पाणी जास्त वापरू नका. भिजवून. ठेवलेली वरई, मिरची,जीरा मिक्सर मधून वाटून घ्या. मग त्यात मीठ, आले वाटण ,हवे असल्यास दाण्याचा कूट टाका.
  2. मग मिश्रण फेटून घ्या. इडली पात्रातील साच्यांना थोडे तेल लावून घ्या.
  3. इडली पिठात थोडा बेकिंग पावडर टाकून मिश्रण फेटून घ्या.
  4. हे मिश्रण साच्यात टाकून ते वाफाळवून घ्या.. शेंगदाण्याची हिरवी चटणी टाकून गार्निश करून खायला द्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर