ड्रायफ्रूटस बनाना मिल्कशेक | Dryfruits Banana Milkshake Recipe in Marathi

प्रेषक Deepa Gad  |  6th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Dryfruits Banana Milkshake recipe in Marathi,ड्रायफ्रूटस बनाना मिल्कशेक, Deepa Gad
ड्रायफ्रूटस बनाना मिल्कशेकby Deepa Gad
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  8

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

7

0

ड्रायफ्रूटस बनाना मिल्कशेक recipe

ड्रायफ्रूटस बनाना मिल्कशेक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Dryfruits Banana Milkshake Recipe in Marathi )

 • १ मद्रासी केळं
 • दूध २ कप
 • साखर २ च
 • बदाम ७-८
 • वेलचीपूड १/२ च
 • सजावटीसाठी केशर, बदाम

ड्रायफ्रूटस बनाना मिल्कशेक | How to make Dryfruits Banana Milkshake Recipe in Marathi

 1. केळं सोलून फोर्कने स्मॅश करून घ्या
 2. गरम पाण्यात बदाम थोडावेळ ठेवून साली काढून घ्या
 3. मिक्सरमध्ये सोललेले बदाम, केळं व थोड दूध घालून फिरवून पेस्ट करून घ्या
 4. राहिलेलं दूध, साखर, वेलचीपूड घालून परत थोडावेळच फिरवा
 5. ग्लासमध्ये ओतून बदाम तुकडे, केशर घाला थंड करून सर्व्ह करा

My Tip:

सोललेले बदाम थोडं दूध घालून पहिलं मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्या

Reviews for Dryfruits Banana Milkshake Recipe in Marathi (0)