मुख्यपृष्ठ / पाककृती / ड्रायफ्रूटस बनाना मिल्कशेक

Photo of Dryfruits Banana Milkshake by Deepa Gad at BetterButter
714
7
0.0(0)
0

ड्रायफ्रूटस बनाना मिल्कशेक

Aug-06-2018
Deepa Gad
0 मिनिटे
तयारीची वेळ
8 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ड्रायफ्रूटस बनाना मिल्कशेक कृती बद्दल

उपवासासाठी केळ्याचा एक उत्तम प्रकार

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ मद्रासी केळं
  2. दूध २ कप
  3. साखर २ च
  4. बदाम ७-८
  5. वेलचीपूड १/२ च
  6. सजावटीसाठी केशर, बदाम

सूचना

  1. केळं सोलून फोर्कने स्मॅश करून घ्या
  2. गरम पाण्यात बदाम थोडावेळ ठेवून साली काढून घ्या
  3. मिक्सरमध्ये सोललेले बदाम, केळं व थोड दूध घालून फिरवून पेस्ट करून घ्या
  4. राहिलेलं दूध, साखर, वेलचीपूड घालून परत थोडावेळच फिरवा
  5. ग्लासमध्ये ओतून बदाम तुकडे, केशर घाला थंड करून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर