मुख्यपृष्ठ / पाककृती / तिळाचे लाडू

Photo of Til ke laddu by Minakshi Jambhule at BetterButter
818
3
0.0(0)
0

तिळाचे लाडू

Aug-06-2018
Minakshi Jambhule
40 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तिळाचे लाडू कृती बद्दल

उपवासाचे लाडू

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. तीळ 3 वाट्या
  2. शेंगदाणे 2 वाट्या
  3. गूड 6 बटया
  4. विलायची पूड

सूचना

  1. प्रथम गूड बत्त्याने ठेचून बारीक करून घ्या. मग शेंगदाणे भाजून थंड करायला ठेवा. तीळ भाजून घ्या.
  2. शेंगदाणयाची सालटी काडून घ्या. तीळ कोमट असेल तर पटकन बारीक होतात . थोडे तीळ, थोडे शेंगदाणे आणि बारीक गूड असं थोडं थोडं मिक्सर मध्ये वाटून घ्या.
  3. मग बारीक मिश्रणावर विलायची पूड टाका. मिक्स करून घ्या.आणि छोटे छोटे लाडू बनवुन घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर