मुख्यपृष्ठ / पाककृती / ड्राय फ्रूट चे मोदक

Photo of Dry fruit che modak by seema Nadkarni at BetterButter
957
5
0.0(0)
0

ड्राय फ्रूट चे मोदक

Aug-06-2018
seema Nadkarni
25 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ड्राय फ्रूट चे मोदक कृती बद्दल

उपवासाचे ड्राय फ्रूट मोदक मी पहिल्यांदा बनवले आहे ह्या थीम साठी स्पेशल रेसिपी आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1/2 कप राजगिय्याचे पीठ
  2. 1/2 कप वरी तांदूळ चे पीठ
  3. 1/4 कप खोबऱ्याचे किस
  4. 1/4 कप शेंगदाण्याचा कूट
  5. 1 चमचा काजू ची भरड
  6. 1 चमचा बदाम ची भरड
  7. 1 चमचा खारीक ची भरड
  8. 1 चमचा अंजीर व जरदाळू चे छोटे छोटे तुकडे
  9. 1/4 कप पीठी साखर
  10. 2 चमचा तूप
  11. 1/2 ग्लास बर्फ चे पाणी
  12. तळण्यासाठी तेल किंवा तुप

सूचना

  1. प्रथम एका बाउल मध्ये राजगिय्याचे पीठ व वरी तांदूळ चे पीठ एकत्र करून त्यात तूपाचे मोहन घालून थंड पाण्याने घट्ट पीठ मळून घ्या.
  2. एका भांड्यात काजू+ बदाम + शेंगदाण्याचे कूट+ खोबऱ्याचे कीस + अंजीर व जरदाळू चे छोटे छोटे तुकडे + पीठी साखर एकत्र करून सारण तयार करावे
  3. त्यात वेलची पावडर घालून एकत्र करावे व कणीक चे पारी बनवून त्यात ड्राय फ्रूट चे सारण भरून मोदक चे आकार तयार करावे.
  4. तेलात किंवा तुपात तळून घ्यावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर